माझ्या लहानपणीची दिवाळी

माझ्या लहानपणीची दिवाळी
सध्या इथे कॅल्गरी मधे Halloween चे वातावरण आहे. सर्व दुकानांमधे Halloween चे पोशाख, sweets आणि इतर खाद्य पदार्थांची लयलूट सुरू आहे. तिथे भारतात दिवाळी सुरू असेल. लहानपणी आम्ही मूले दिवाळीची खूप आतुर तेने वाट पहात असायचो. आमचे मनसूबे तयार होऊ लागायचे terminal exam पासून. शेवटचा पेपर दिला की वाटायचे ,"Yes! I am now ready for Diwali." मात्र आमच्या teachers चे टार्गेट वेगळे असल्यामुळे ते आम्हाला Vacation Homework किंवा Project द्यायचे. मग मनाशी आम्ही आमचे टार्गेट fix करायचो की homework/ project शेवटच्या चार दिवसात करू. एकदा हे नक्की ज़ाले की मस्त वाटायचे. Now I was ready for Diwali.

दिवाळी मधे नवीन कपडे आणि फटाके याचे मोठे glamour असायचे. मित्रांच्या Social networking मधून समजायचे की यंदा नवीन फटाके कुठले आहेत. मग आम्ही एक लिस्ट तयार करत असू. कुठल्याप्रकारचे किती फटाके घ्यायचे ते. मग ती लिस्ट आई कडे द्यायचो. दोन तीन दिवसात आई सागायची की तुझे फटाके आले आहेत. अत्यंत आनंदाचा क्षण असायचा तो. पण बर्‍याचदा गंमत अशी व्हायची की माझी लिस्ट आणि आलेले फटाके यात फरक असायचा. नेमके ते special फटाके त्यात नसायचे. पण आईकडे जबरदस्त convincing power असल्यामुळे ती काहीतरी कारण द्यायची. And I used to get convinced! फटाके तेव्हाही महाग होते आणि आम्ही तर तिघे भाउ होतो हे आत्ता जाणवतेय.

Next plan used to be कपडे. माझा choice तेव्हाही conservative होता. I don't remember ever wearing any outlandish clothes. Morever, there weren't so many TV channels to bombard us with styles. मी जे कपडे वापरायचो ते mostly pass ons (actually passed downs) असायचे. त्यामुळे दिवाळीत मिळणारे नवीन" कपडे हे एक मोठे आकर्षण असायचे. Inspite of my conservative tastes in clothes there used to be a difference of opinion between me and Aai. ती मला नेहमी एक size वरचा घ्यायची. म्हणायची त्यामुळे कपडे जास्त टिकतात. च्यायला आता जाणवतेय की मे तेव्हा कसा दिसत असेन. ते नवीन कपडे मग असेच open करून पहात असे. नवीन कपड्याचा वास अतिशय छान वाटे.

दिवाळीत किल्ला करणे हाही एक कार्यक्रम असायचा. Most of the times, सर्वांचा मिळून एकच
किल्ला असायचा. मात्र तो करताना प्रचंड वादविवाद होत असत. प्रत्येकाचे मत वेगळे असायचे. पण सर्व जण innocent असल्यामुळे मोठ्या मूला चे ऐकले जायचे. किल्ल्यावर हळीव टाकल्यानंतर त्यावर पाणी टाकायचे schedule आखले जायचे. सर्वांची खेळणी समोर आणून ज्याचा शिवाजी Best असायचा तो किल्ल्यावर ठेवला जायचा. अशा वेळी तो शिवाजीवाला मूलगा उगाच भाव खाऊन जायचा. एकदा शिवाजी decide केला की मग सैनीक, पोलीस, गवळण, गाई आणि strategic locations वर तोफ, भालेवाला. एका वर्षी आम्ही एक कारंजे केले होते. त्यासाठी यावलकर नर्सिंग होम मधून सलाइन के किट आणून त्याचा वापर केला होता.

दिवाळीत एकच problem होता तो म्हणजे सर्वाचे वडील घरी असायचे त्यामुळे थोडा problem व्हायचा पण तो तेवढ्यापूर्ताच. Everyone feels comfortable with mothers and we were no exception. maybe it comes from the thought that mothers are easy to manage. अप्पा कधी कधी लक्ष्मी रोडला घेऊन जायचे. त्यावेळी सर्वात मोठे आकर्षण असायचे ते म्हणजे "संतोष भुवन" मधील घावन. हे घावन म्हणजे ऐश करण्याचा पार्मॉच्च बिंदू होता. इतका की मित्रांना सांगत असू कै आज हॉटेल मधे गेलो होतो. Surprisingly, for a long time after that I used to think that घावन is the right word and डोसा is from another planet! Today kids won't realise this but going to a restaurant was rarity in those days. तिथेच तुळशीबागेत एक कचोरिवाला होता. He used to make excellant kachoris. अगदी पूर्ण भरलेली. हलली जी कचोरी मिळते ती म्हणजे नुसता मैदा असतो. आई तिथून कचोरी , ढोकळा घ्यायची.

मात्र खरी मजा यायची ती म्हणजे आई जेव्हा फराळ तयार करायची. It used to be a nice elaborate process. Aai is a fantastic cook. The taste of her चकली, शेव, चिवडा has not changed over so many years. सर्वात गंमत व्हायची ती जेव्हा अनारसे करायची तेव्हा. Her अनारसे used to break many times and she used to blame it on us! She was of the opinion that the अनारसे break 'cos they don't prefer the presence of any other person while they are being fried. And I used to actually accept that! Wow! That was the height of innocence.
तिला मिठाचे प्रमाण confirm करावे लागेल हे आम्हाला ठाउक असायचे. त्यामुळे आम्ही हाकेच्या अंतरावर रेंगाळत असायचो. ते गरम गरम चकली, शेव, चिवडा खायला fantastic वाटे. ती पूर्वी चिरोटे पण करायची पण मला ते तेव्हाही फारसे रुचात नसत.

नर्कचतुर्दाशीच्या दिवशी सर्वात आधी कोणाचा फटाका फूटणार याची स्पर्धा असायची. फुसक्या फटाक्यांची दारू गोळा करून तिला पेटवायचे उद्योग करण्यातही वेगळी मजा असे. रांगोळी साठी गेरु कालवायला मजा यायची. एका वर्षी आईला रांगोळी च्या ठिपक्यांची template तयार करून हवी होती. मग त्यासाठी जाड कागद आणून त्याला उदबत्तीने भोके पाडली होती. I remember, every year while she used to create the रांगोळी I used to ask her about the colours that she intended to use. I used to select those colours from the box but each time she never used to take the ones that I had selected. Nor did she ever use the colour shade that I used to make. After so many years I have become wise and have understood that it is a waste of time, effort and many times money to convince a woman.

मग आपला फराळ इतरांना देण्याचा प्रकार व्हायचा. मला हे कधीच पटायचे नाही. Almost every फराळ that we got from others was bad. And the worst part was that Aai used to mix that with her own फराळ in the hope that we would finish it. In turn she used to end up spoiling our फराळ. आणि हे दर वर्षी होत असे!

दिवाळीच्या शेवटच्या दिवशी कोणाच्या फटाक्याने किल्ला फुटतोय हे पहात असू. मग वेध लागे ते home work आणि project पूर्ण करण्याचे.

Comments

Popular posts from this blog

Paradhin Aahe Jagati Putra Manavacha

संदीप खरेच्या कविता

Trip to Karde