Irony that is India - 1
Just ignore the grammar. I am not very adapt at the phonetic keyboard.
माझा भारत महान आहे!
प्रत्येकाला इथे खुर्ची हवी आहे
पण खुर्चीची जबाबदारी नको आहे
जशी फूलन इथे देवी आहे
आणि राबडी इथली आई आहे
सूर्याजी पिसालला clean chit देण्याची
राम शास्त्रींना घाई आहे!
विहिरींमधे बारा महीने खड खडात
तरी फडअवर नाचणारी बाई आहे
नेत्यांच्या party मधे मात्र
Kingfisher ची सरबराई आहे
पोरांच्या भुकेपाई खाटाका कड़े
घरातली गाय जाते
आमच्या agenda वर मात्र
मुंबई ऐवजी शांघाय असे
वीज 14 तास गायब असते
मात्र वीजेच्या बिलात reliability चार्ज आहे
दूध भले २५ रुपये लीटर असो
दारु मात्र 5 रुपये पाव शेर आहे
लाख रुपयांच्या कर्जपायी
घरातला कर्ता जीव देतो
अमिताभला घड्याला साथी मात्र
कोटी रुपयांचा कर माफ होतो
bomb स्फोटातल्या बलींचा पण
राजकारणअसाठी वापर होतो
श्रद्धान्जलीच्या कार्यक्रमाचा पण
Sponsored live telecast होतो
समुद्र असूनही सामान्य माणसाला तहान आहे
तरीही त्याने आवेशात म्हणायचे
माझा भारत महान आहे!
माझा भारत महान आहे!
प्रत्येकाला इथे खुर्ची हवी आहे
पण खुर्चीची जबाबदारी नको आहे
जशी फूलन इथे देवी आहे
आणि राबडी इथली आई आहे
सूर्याजी पिसालला clean chit देण्याची
राम शास्त्रींना घाई आहे!
विहिरींमधे बारा महीने खड खडात
तरी फडअवर नाचणारी बाई आहे
नेत्यांच्या party मधे मात्र
Kingfisher ची सरबराई आहे
पोरांच्या भुकेपाई खाटाका कड़े
घरातली गाय जाते
आमच्या agenda वर मात्र
मुंबई ऐवजी शांघाय असे
वीज 14 तास गायब असते
मात्र वीजेच्या बिलात reliability चार्ज आहे
दूध भले २५ रुपये लीटर असो
दारु मात्र 5 रुपये पाव शेर आहे
लाख रुपयांच्या कर्जपायी
घरातला कर्ता जीव देतो
अमिताभला घड्याला साथी मात्र
कोटी रुपयांचा कर माफ होतो
bomb स्फोटातल्या बलींचा पण
राजकारणअसाठी वापर होतो
श्रद्धान्जलीच्या कार्यक्रमाचा पण
Sponsored live telecast होतो
समुद्र असूनही सामान्य माणसाला तहान आहे
तरीही त्याने आवेशात म्हणायचे
माझा भारत महान आहे!
Comments
Post a Comment