Posts

Showing posts from June, 2011

Bappi Lahiri Filmography

List of Bappi Lahiri films. These are the ones that I know. I'll keep adding when I find new ones! A Aaj Ka Arjun (1990) Aap Ki Khatir (1977) Aitbaar (1985) Aag Hi Aag (1987) Armaan (1981) Aur Kaun (1979) Aankhen (1993) Apartment (2010) Aaj Ke Angaarey (1988) Aag Ka Toofan (1993) Aag Ka Gola (1990) Albela (1987) Ahsaas (1979) Agreement (1980) Aandhiyan (1989) Amaanat (1994) Awwal Number (1990) Apne Paraye (1980) Avinash (1986) Aaj Ka Daur (1985) Adhikar (1986) A Flat (2010) Agni Chakra (1997) Aaj Ka M.L.A. Ram Avtar (1984) Aakhri Ghulam (1989) Aandhi Toofan (1985) Aangan Ki Kali (1979) Afsana Pyar Ka (1991) Aaj Ke Shahenshah (1990) B Bhavna (1984) Bhavani Junction (1985) Bal Brahmachari (1996) Bali Umar Ko Salaam (1994) Bandhan Anjana (1985) Bhula Na Dena (1980) Bomb Blast (1993) Balidaan (1985) Bewafai (1985) Brahma (1994) Bazar Band Karo (1974) C Commando (1988) Chalte Chalte (1976) College Girl (1978) Chakma (1984) D Dance Dance (1987) Dilwaala (1986) Disco Dancer (1982) Dalaal

दोन मनांतील अंतर

दोन मनांतील अंतर एकदा एका साधुने त्याच्या शिष्यांना विचारले , " आपण रागात असताना जोरात ओरडतो किंवा कोणाशी भांडण झाले असल्यास आपोआप आपला आवाज वाढतो , असेका ?". सर्व शिष्य विचार करु लागले . एक शिष्याने उत्तर दीले , " रागावलेले असताना आपण स्वतःवरचे नियंत्रण हरवुन बसतो , आणि म्हणुनच कदाचीत ओरडून बोलतो ." यावर साधुमहाराज म्हणाले , " पण ज्या व्यक्तीवर आपण रागावलेले असतो ती समोरच असते तरी सुध्दा आपण ओरडतो।जरी सौम्य आणि मृदु आवाजात बोलणे शक्य असले तरी देखील रागात आपण चढ्या आवाजातच बोलतो ". यावर सर्व शिष्यांनी विचार केला आणि आपापल्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला , मात्र कोणत्याच उत्तराने साधुचे समाधान झाले नाही . शेवटी साधुमहाराजांनी स्वतःच उत्तर दीले . ते म्हणाले , " जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांवर रागावलेल्या असतात तेव्हा त्यांच्या मनांमध्ये अंतर वाढलेले असते आणि हेच अंतर भरुन काढण्याकरीता ते चढया आवाजात बोलतात ." " आता मला सांगा की जेव्हा दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात असतात तेव्हा अतीशय हळू आणि शांतपणे बोलता