Posts

Showing posts with the label Irony that is India

आता पुन्हा पाउस येणार (विड्म्बन)

विजय गावडेने पाठवलेली ईमेल. अतिशय सुंदर विडंबन आमची प्रेरणा - संदीप खरे यांची 'आता पुन्हा पाउस येणार' ही कविता आता पुन्हा बॉम्बस्फोट होणार , घरादाराच्या चिंधड्या होणार, सरकार किती परदेशी गेले ते शोधणार, रिक्षावाले गेले याचा विसर पडलेला असणार , अमेरिका संध्याकाळी निषेध करणार , सकाळीच त्यांनी 'पाक' ला शस्त्रे विकलेली असणार , इकडे पाटील कपडे बदलणार, देशमुख चित्रपट काढणार , 'बाबा' रात्रभर पार्टीत नाचणार, बाहेर जोड्यांसाठी मंत्री उभे असणार , पद्मभूषण मात्र शाहरुख च ठरणार , काय रे देवा ! आता पुन्हा दुष्काळ पडणार, विदर्भ मराठवाडा होरपळून निघणार, आबा रडायला लागणार, शिंदे हसतच राहणार , चव्हाण-ठाकरे दिल्लीला जाऊन निर्णय घेणार , 'हे' वाघावर तर 'ते' इंजिनावर स्वार होणार , आमटे , बंग वेड्यागत अनवाणीच धावणार , जाणते साहेब मात्र लवासात स्विमिंग पूल उभारणार , काय रे देवा ! आता पुन्हा निवडणुका होणार, काळा पैसा सगळा बाहेर पडणार, यांना जिजाऊ तर त्यांना दादोजी आठवणार , मातोश्री गरजणार, कृष्णकुंज आदेश देणार, बाई 'झंझावाती' रोड शो करणार, उनाड च्यानेल्स बोकाळणा...

Irony that is India - 3

गंम्मत आहे .... १२ – १२ तास वीज गायब तरी बिल मात्रं भरमसाठ भेसळीचे महाग पेट्रोल घ्यायचे, शिवाय PUC पण द्यायचे! रस्त्यावर वाहतुकीची बोंब तरीही रोड tax द्यायचा परिसर अस्वच्छ तरीही property tax द्यायचा गंम्मत आहे .... पैशासाठी भिकारीण मुलाला चौकात नाचवते पैशासाठी उच्चभ्रू आई मुलाला राखीच्या शो मधे भाड्याने देते खाजगीत पापं करणारे पांढरे शुभ्र कपडे घालतात आणि जगाला नैतीकतेचे पाठ देतात गंम्मत आहे .... चंद्र ही भासावा स्वस्त असा भाव सोन्याचा होई एक किलोच्या भावात अर्धा किलो साखर येई राजकारण्यांना निवडणूकीच्या धांदलीत वेळ नाही तरीही देशातील जनतेला दिवाळीची घाई

Irony that is India - 2

• A person earning a salary of Rs.2 lakhs has to pay income tax, but a person earning Rs.10 lakhs can go without paying income tax if the income is from agriculture. No wonder then that almost all politicians own (so called) agricultural lands! • You will not get any refund or compensation if the currency you have is found to be fake. Morever, you can be jailed if you are not able to prove the source of the fake currency! • You are responsible for any email that is sent from your IP address. Even if your IP is hacked still the primary responsibility lies with you! • Politicians keep on compalaining about potholed roads. But it is these very politicians who indulge in road digging for erecting self congratulatory hoardings and constructing pandals. Morever, most of the road building contracts go to companies that are in some way connected to the local politico! • Only in India are people facing criminal charges like rape, murder and dacoity elected as Members of Parliament. Furthermore...

Irony that is India - 1

Just ignore the grammar. I am not very adapt at the phonetic keyboard. माझा भारत महान आहे! प्रत्येकाला इथे खुर्ची हवी आहे पण खुर्चीची जबाबदारी नको आहे जशी फूलन इथे देवी आहे आणि राबडी इथली आई आहे सूर्याजी पिसालला clean chit देण्याची राम शास्त्रींना घाई आहे ! विहिरींमधे बारा महीने खड खडात तरी फडअवर नाचणारी बाई आहे नेत्यांच्या party मधे मात्र Kingfisher ची सरबराई आहे पोरांच्या भुकेपाई खाटाका कड़े घरातली गाय जाते आमच्या agenda वर मात्र मुंबई ऐवजी शांघाय असे वीज 14 तास गायब असते मात्र वीजेच्या बिलात reliability चार्ज आहे दूध भले २५ रुपये लीटर असो दारु मात्र 5 रुपये पाव शेर आहे लाख रुपयांच्या कर्जपायी घरातला कर्ता जीव देतो अमिताभला घड्याला साथी मात्र कोटी रुपयांचा कर माफ होतो bomb स्फोटातल्या बलींचा पण राजकारणअसाठी वापर होतो श्रद्धान्जलीच्या कार्यक्रमाचा पण Sponsored live telecast होतो समुद्र असूनही सामान्य माणसाला तहान आहे तरीही त्याने आवेशात म्हणायचे माझा भारत महान आहे !