Wishful Thinking

सालं आयुष्य हे साधं सोप्प सरळ का नसतं

जे दिसतं ते तसच का नसतं

मनाला पटेल तसं वागावं

आपलं मत प्रांजळपणे मांडावं

हसावसं वाटलं तर मनमुराद हसावं

रडावसं वटलं तर बिनधास्त रडावं

च्यायला प्रत्येक action चे justification का द्यायचं?



Comments

Popular posts from this blog

My version of “Autumn Leaves”

Paradhin Aahe Jagati Putra Manavacha

संदीप खरेच्या कविता